Achievement

Our Achievement

The Day of Champions

Two teams of TSS, under 14 and 17 participated in the District Level Tennis Ball Cricket tournament held on 14.07.2024. Both the teams secured 1st 🥇position. Today in the school’s morning assembly the students were appreciated for the great victory.Well done little Champs👏🏻👏🏻👏🏻

Winner of Reading Competitions

The Reader, The Elocutionist As Francis Bacon rightly said, “Reading maketh a full man…” Our students at TSS embodied this spirit by enthusiastically participating in reading competitions, held as a part of Reading Day Week. The active engagement and passion for reading was palpable!

The selected winners were honoured with certificates for their outstanding performances.

Congratulations to all the winners !

May your love for reading continue to grow and enrich your lives.

**शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये ट्विंकलिंग स्टार स्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश **

प्रतिनिधी :-

दिनांक 30 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून विविध शाळेच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता .या स्पर्धा मध्ये 11 ,14 17 व 19 वर्षातील मुले व मुली कॉड आणि इनलाईन प्रकारात साहभागी झाले होते . या स्पर्धेमध्ये अकरा वर्षातील कॉड स्केटिंग प्रकारामध्ये श्री बिरू चौरे या खेळाडूने अतिशय उत्कृष्ट असे कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवले तर सिद्धी जायभाय हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. या यशाबद्दल ट्विंकलिंग स्टार स्कूलचे चेअरमन गणेश मैड, स्कूल संचलिका शितल मैड, स्कूल अकॅडेमिक डायरेक्टर कोमाथ भास्करन , प्राचार्या जयश्री कदम , उपप्राचार्य दीपक झा, उपप्राचार्य कृष्णकुमार , क्रीडाशिक्षक शिक्षक अशोक चौरे आणि दिनेश ढाकणे तसेच शिक्षक वर्ग , पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

Join us for an exciting upcoming event with fun, learning, and memorable experiences!